In Devlopement‚ Goverment Comment off शिंदेवाडी येथे 42000 वृक्ष लागवड करण्यात आलेले आहे सर्व झाडांना सूक्ष्म सिंचन केलेले आहे त्याचप्रमाणे सर्व झाडांना टॅग लावण्यात आलेले आहेत
In Goverment‚ ग्रामसभा Comment off दिनांक 29/3/2026 आपलं मलठण अष्टविनायक रोड झाडांचे आळी नीट करणे जाळा व्यवस्थित करणे श्रमदान करण्यात आले
In Goverment 0 ग्रामपंचायत मलठण सप्ताह 19 दिनांक 1/2/2026रोजी श्रमदानातून कचरा गोळा करणे व झाडांची आळी करणे इत्यादी कामे करण्यात आले
In Goverment Comment off 26/1/2026 जिल्हा परिषद शाळा मलठण येथील विद्यार्थी महाराष्ट्र गीत सादर करताना
In Goverment 0 दिनांक 25/1/2026 रोजी श्री. गजानन पाटील साहेब भा प्र से मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे मलठण गावासभेट