Devlopement शिंदेवाडी येथे 42000 वृक्ष लागवड करण्यात आलेले आहे सर्व झाडांना सूक्ष्म सिंचन केलेले आहे त्याचप्रमाणे सर्व झाडांना टॅग लावण्यात आलेले आहेत Read More » May 31, 2026 6:26 am
Goverment दिनांक 29/3/2026 आपलं मलठण अष्टविनायक रोड झाडांचे आळी नीट करणे जाळा व्यवस्थित करणे श्रमदान करण्यात आले Read More » April 5, 2026 5:46 am
Goverment ग्रामपंचायत मलठण सप्ताह 19 दिनांक 1/2/2026रोजी श्रमदानातून कचरा गोळा करणे व झाडांची आळी करणे इत्यादी कामे करण्यात आले Read More » February 6, 2026 1:47 am
Goverment 26 जानेवारी 26 रोजी ग्रामपंचायत मलठण येथे कुष्ठरोग विषयी जनजागृती Read More » January 27, 2026 4:54 am
Goverment 26/1/2026 जिल्हा परिषद शाळा मलठण येथील विद्यार्थी महाराष्ट्र गीत सादर करताना Read More » January 27, 2026 4:51 am
Goverment दिनांक 25/1/2026 रोजी श्री. गजानन पाटील साहेब भा प्र से मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे मलठण गावासभेट Read More » January 27, 2026 4:35 am
Goverment जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलठण येथे आज रोबोटीक सिमोलेशन लॅब चे साहित्य इन्स्टॉल करण्यात आले. Read More » January 24, 2026 4:20 pm
Devlopement ग्रामपंचायत मलठण सप्ताह सोळावा दिनांक 11/1/2026 आपले मलठण उपक्रमांतर्गत आज श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली. Read More » January 12, 2026 2:55 pm
Goverment ग्रामपंचायत मलठण सप्ताह पंधरावा दिनांक 4/1/2026 आपला मलठण उपक्रमांतर्गत गावातील मंदिर परिसर स्वच्छता व गावठाण परिसरस्वच्छता आज श्रमदानातून करण्यात आले Read More » January 5, 2026 5:32 am
Goverment ग्रामपंचायत मलठण सप्ताह तेरावा दिनांक 21/12/2025 आपला मल ठण उपक्रमांतर्गत गावची स्वच्छता श्रमदानातून करण्यात आली Read More » January 5, 2026 5:30 am
ग्रामपंचायत मलठण सप्ताह चौदावा दिनांक 28/12/2025 आपला मलठण उपक्रमांतर्गत गावची स्वच्छता व वृक्षलागवड आज श्रमदानातून करण्यात आले Read More » January 5, 2026 5:25 am