








गावाची लोकसंख्या ( २०११ प्रमाणे ) - 5736
एकूण पुरुष ( २०११ प्रमाणे ) - 2809
एकूण महिला ( २०११ प्रमाणे ) - 2579
महिला साक्षरता प्रमाण - 90%
गावातील कुटुंब संख्या - 918
गावातील अनुसूचित जाती संख्या ( २०११ प्रमाणे ) - 279
गावातील अनु. जमाती संख्या ( २०११ प्रमाणे ) - 69
गावाची मतदार संख्या - 4700
ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ सदस्य संख्या - 13
ग्रामपंचायत प्रभाग ( वार्ड ) संख्या -4
गावातील शेतकरी संख्या - 1300

श्री. देवेंद्र फडणवीस

श्री. अजित पवार

श्री. एकनाथ शिंदे

श्री. जयकुमार गोरे

श्री. गजानन पाटील (भा.प्र.से)

श्री.महेश डोके (श्रेणी-१)

सौ.माधुरी विलास थोरात

श्री.पोपट भागाजी साळवे

श्री. चेतन मारुती वाव्हळ








मलठण हे गाव ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध असे भारतातील एक पंचायत गाव असून ते पुणे-अहमदनगर रोडलगत वसलेले आहे. प्रशासकीय दृष्ट्या हे गाव महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात येते. हे गाव पुणे शहरापासून सुमारे ४० किमी अंतरावर असून शिरूर तालुक्याच्या ठिकाणापासून जवळपास २३ किमी अंतरावर आहे. इ.स. २०११ च्या जनगणनेनुसार, मलठण गावाची लोकसंख्या 5736 आहे, यापैकी पुरुषांची संख्या 2809 तर स्त्रियांची संख्या 2579 इतकी आहे. वयोगट ० ते ६ वर्षांतील बालकांची संख्या ८५४ आहे. या गावातील अनुसूचित जातीची लोकसंख्या 279 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 69 आहे.
येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे स्वरूपाचे आहे. हवामानातील बदलानुसार येथे मुख्यतः तीन ऋतू अनुभवायला मिळतात. मार्च ते मे हा उन्हाळा, जून ते ऑक्टोबर हा पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा असा ऋतूंचा क्रम आहे. हिवाळ्यात वातावरण थंडगार व आल्हाददायक असते. शिरूर तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान सुमारे ४४० मि.मी. पर्यंत नोंदविले गेले आहे.
प्रचार प्रसिद्धी
अलीकडील उपक्रमांबद्दल बातम्या.