आज मौजे मलठण ग्रामपंचायत येथे शिरूर पंचायत समितीचे कार्यक्षम गटविकास अधिकारी माननीय श्री. महेशजी डोके साहेब यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान संदर्भात गावात भेट देऊन अभियाना संदर्भात आढावा घेतला गावामध्ये रोजगार हमी योजनेमार्फत पन्नास शोष खड्डे तसेच 50 जलतारा प्रस्ताव घरांना क्यूआर कोड पाट्या बसविणे दर आठवड्यात श्रमदान करणे लोकसंख्येच्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे घरकुलांची कामे पूर्ण करणे सर्व शासकीय इमारतींवर सोलर बसविणे रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे शाळांमध्ये व अंगणवाड्यांमध्ये परसबाग करणे एकल महिला शिबिर त्याचप्रमाणे घनकचरा व्यवस्थापन प्लास्टिक बंदी अशा अनेक प्रकारच्या सूचना दिल्या