श्रमदान सप्ताहाच्या अकराव्या दिवशी, म्हणजेच ७ डिसेंबर २०२५ रोजी, वृक्ष लागवड केलेल्या झाडांच्या आळ्यांमध्ये असलेले गवत निघून टाकण्याचे काम श्रमदानातून करण्यात आले. या कामामुळे झाडांना योग्य वाढीसाठी अनुकूल वातावरण मिळाले व वृक्षांची योग्य काळजी घेण्यात आली.