७ डिसेंबर २०२५ रोजी श्रमदान सप्ताहाच्या अकराव्या दिवशी वृक्ष लागवड केलेल्या झाडांच्या आळ्यांमधून गवत काढण्याचे काम श्रमदानातून करण्यात आले

७ डिसेंबर २०२५ रोजी श्रमदान सप्ताहाच्या अकराव्या दिवशी वृक्ष लागवड केलेल्या झाडांच्या आळ्यांमधून गवत काढण्याचे काम श्रमदानातून करण्यात आले

श्रमदान सप्ताहाच्या अकराव्या दिवशी, म्हणजेच ७ डिसेंबर २०२५ रोजी, वृक्ष लागवड केलेल्या झाडांच्या आळ्यांमध्ये असलेले गवत निघून टाकण्याचे काम श्रमदानातून करण्यात आले. या कामामुळे झाडांना योग्य वाढीसाठी अनुकूल वातावरण मिळाले व वृक्षांची योग्य काळजी घेण्यात आली.

Previous श्रमदान सप्ताह: वृक्ष लागवड झाडांभोवती गवत काढण्याचे काम
ग्रामपंचायत मलठण , ता. शिरूर, जि. पुणे – 412218
सोमवार – शुक्रवार : सकाळी ९:४५ ते सायं ६:१५ वा.

शहर बातम्या आणि अद्यतने

नवीनतम ग्रामपंचायत मलठण बातम्या, लेख आणि संसाधने, दर महिन्याला थेट तुमच्या इनबॉक्समध्ये पाठवली जातात.

ग्रामपंचायत मलठण © 2025. सर्व हक्क राखीव.

Translate »
मुख्यपृष्ठ
दूरध्वनी
तक्रार
कर भरणे
व्हाट्सअप