न्यू इंग्लिश स्कूल मलठण व ग्रामस्थांकडून प्लास्टिक बंदी जनजागृती प्रभात फेरी व पथनाट्य
आज दिनांक 25/11/2025 रोजी दुपारी तीन वाजता न्यू इंग्लिश स्कूल मलठण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलठण व ग्रामस्थ प्लास्टिक बंदी जनजागृती विषय प्रभात फेरी काढण्यात आले व पथनाट्य सादर करण्यात आले