मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मलठण तालुका शिरूर जिल्हा पुणे      	
    
 				
			
						    
			    	
			              	
				
				
		
					
				
									आठवड्यातील एक दिवस गावासाठी पाचवा रविवार ग्रामपंचायत मलठण तालुका शिरूर जिल्हा पुणे  ग्रामस्वच्छता अभियान व वृक्ष लागवड आज रविवार दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी सहा ते आठ या वेळात ग्रामपंचायत मलठण तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील ग्रामस्थांनी स्मशानभूमी परिसर व दशक्रिया घाट या ठिकाणी श्रमदान करून ग्राम स्वच्छता अभियान राबविले व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत येथील मोठ्या संख्येने युवक, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ सहभागी झाले होते.*