In Goverment Comment off 26/1/2026 जिल्हा परिषद शाळा मलठण येथील विद्यार्थी महाराष्ट्र गीत सादर करताना
In Goverment 0 दिनांक 25/1/2026 रोजी श्री. गजानन पाटील साहेब भा प्र से मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे मलठण गावासभेट
In Goverment 0 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलठण येथे आज रोबोटीक सिमोलेशन लॅब चे साहित्य इन्स्टॉल करण्यात आले.
In Devlopement‚ Goverment Comment off ग्रामपंचायत मलठण सप्ताह सोळावा दिनांक 11/1/2026 आपले मलठण उपक्रमांतर्गत आज श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली.
In Goverment 0 ग्रामपंचायत मलठण सप्ताह पंधरावा दिनांक 4/1/2026 आपला मलठण उपक्रमांतर्गत गावातील मंदिर परिसर स्वच्छता व गावठाण परिसरस्वच्छता आज श्रमदानातून करण्यात आले
In Goverment Comment off ग्रामपंचायत मलठण सप्ताह तेरावा दिनांक 21/12/2025 आपला मल ठण उपक्रमांतर्गत गावची स्वच्छता श्रमदानातून करण्यात आली
In Goverment 0 ग्रामपंचायत मलठण सप्ताह चौदावा दिनांक 28/12/2025 आपला मलठण उपक्रमांतर्गत गावची स्वच्छता व वृक्षलागवड आज श्रमदानातून करण्यात आले