May 31, 2026 - In Devlopement‚ Goverment By webadmin Comment off शेतकरी उत्पादक गट स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक गट मलठण सदरच्या शेतकरी उत्पादक गटामध्ये 14 शेतकरी सहभागी आहेत सदरच्या शेतकरी गटाने दशपर्णी अर्क तयार केलेला आहे Previous दिनांक 29/3/2026 आपलं मलठण अष्टविनायक रोड झाडांचे आळी नीट करणे जाळा व्यवस्थित करणे श्रमदान करण्यात आले Next शिंदेवाडी येथे 42000 वृक्ष लागवड करण्यात आलेले आहे सर्व झाडांना सूक्ष्म सिंचन केलेले आहे त्याचप्रमाणे सर्व झाडांना टॅग लावण्यात आलेले आहेत