श्रमदान सप्ताह: वृक्ष लागवड झाडांभोवती गवत काढण्याचे काम

श्रमदान सप्ताह: वृक्ष लागवड झाडांभोवती गवत काढण्याचे काम

आज दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी दहावा श्रमदान सप्ताहानिमित्त गावातील वृक्ष लागवड केलेल्या झाडांच्या आळ्यांतील गवत काढण्याचे सामूहिक काम श्रमदानातून करण्यात आले. या उपक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. झाडांची योग्य वाढ व्हावी यासाठी आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी मिळून गवत काढण्याचे महत्त्वाचे कार्य केले. ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक नागरिक या श्रमदानामध्ये उपस्थित होते. या उपक्रमामुळे पर्यावरण रक्षणास हातभार लागणार आहे तसेच गावाचा परिसर देखील सुंदर व हरित राहणार आहे.

Previous रोटरी क्लब तर्फे मलठण येथे विद्यार्थ्यांना साहित्य वाटप…
ग्रामपंचायत मलठण , ता. शिरूर, जि. पुणे – 412218
सोमवार – शुक्रवार : सकाळी ९:४५ ते सायं ६:१५ वा.

शहर बातम्या आणि अद्यतने

नवीनतम ग्रामपंचायत मलठण बातम्या, लेख आणि संसाधने, दर महिन्याला थेट तुमच्या इनबॉक्समध्ये पाठवली जातात.

ग्रामपंचायत मलठण © 2025. सर्व हक्क राखीव.

Translate »
मुख्यपृष्ठ
दूरध्वनी
तक्रार
कर भरणे
व्हाट्सअप