ॲनिमिया मुक्त गाव अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत आज दिनांक 25 11/2025 रोजी सकाळी दहा वाजता ॲनिमिया मुक्त गाव अभियान आरोग्य शिबिर घेण्यात आल्या अनेक महिलांचा बीपी एचबी शुगर थायरॉईड कॅन्सर अनेक प्रकारच्या तपासण्या आजच्या शिबिरामध्ये करण्यात आल्या