महिला सभा माहिती

ग्रामपंचायत मलठण , ता. शिरूर, जि. पुणे

मलठण हे गाव ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध असे भारतातील एक पंचायत गाव असून ते पुणे-अहमदनगर रोडलगत वसलेले आहे. प्रशासकीय दृष्ट्या हे गाव महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात येते. हे गाव पुणे शहरापासून सुमारे ४० किमी अंतरावर असून शिरूर तालुक्याच्या ठिकाणापासून जवळपास २३ किमी अंतरावर आहे. इ.स. २०११ च्या जनगणनेनुसार, मलठण गावाची लोकसंख्या 5736 आहे, यापैकी पुरुषांची संख्या 2809 तर स्त्रियांची संख्या 2579 इतकी आहे. वयोगट ० ते ६ वर्षांतील बालकांची संख्या ८५४ आहे. या गावातील अनुसूचित जातीची लोकसंख्या 279 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 69 आहे.

येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे स्वरूपाचे आहे. हवामानातील बदलानुसार येथे मुख्यतः तीन ऋतू अनुभवायला मिळतात. मार्च ते मे हा उन्हाळा, जून ते ऑक्टोबर हा पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा असा ऋतूंचा क्रम आहे. हिवाळ्यात वातावरण थंडगार व आल्हाददायक असते. शिरूर तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान सुमारे ४४० मि.मी. पर्यंत नोंदविले गेले आहे.

महिला सभा प्रचार प्रसिद्धी

महिला सभा माहिती

आमच्या सुंदर आणि उत्साही शहराचा शोध घ्या

शहराची परंपरा, महानता आणि नैसर्गिक सौंदर्य अनुभवा

ग्रामपंचायत मलठण , ता. शिरूर, जि. पुणे – 412218
सोमवार – शुक्रवार : सकाळी ९:४५ ते सायं ६:१५ वा.

शहर बातम्या आणि अद्यतने

नवीनतम ग्रामपंचायत कोरेगाव भिमा बातम्या, लेख आणि संसाधने, दर महिन्याला थेट तुमच्या इनबॉक्समध्ये पाठवली जातात.

ग्रामपंचायत मलठण © 2025. सर्व हक्क राखीव.

Translate »
मुख्यपृष्ठ
दूरध्वनी
तक्रार
कर भरणे
व्हाट्सअप